അർത്ഥം : क्रिकेटच्या सामन्यात गोलंदाजाने फेकलेला चेंडू सरळ यष्टीला लागल्याने झालेला बाद.
ഉദാഹരണം :
आजच्या सामन्यात दोन त्रिफळा चीत तसेच तीन धावचीत बाद झाले.
പര്യായപദങ്ങൾ : क्लीन बोल्ड
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
क्रिकेट के खेल में गेंदबाज द्वारा फेंकी गई गेंद के सीधे स्टंप में लगने से होनेवाला आउट।
आज के खेल में दो क्लीन बोल्ड तथा तीन रन आउट हुए।त्रिफळा चीत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. triphlaa cheet samanarthi shabd in Marathi.