അർത്ഥം : एखाद्याला शारीरिक वा मानसिक त्रास देणे.
ഉദാഹരണം :
सासरच्या मंडळींनी सुनेला खूप सतावले
പര്യായപദങ്ങൾ : गांजणे, छळणे, जाचणे, त्रस्त करणे, प्राण खाणे, सतावणे, हैराण करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी को मानसिक या शारीरिक तौर पर पीड़ित करना।
शादी के बाद गीता के ससुरालवालों ने उसे बहुत सताया।त्रास देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. traas dene samanarthi shabd in Marathi.