അർത്ഥം : परस्परंचा विशेष परिचय नसून, चेहरा पाहूनच हा अमुक आहे असे समजण्याजोगी ओळख.
ഉദാഹരണം :
माझी त्याच्याशी फक्त तोंडओळखच आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
तोंडओळख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tondaolakh samanarthi shabd in Marathi.