അർത്ഥം : गहाण ठेवून पैसे घेताना पैसे देणार्या व्यक्तीकडे गहाण टाकलेल्या वस्तूचा ताबा राहील असे लिहून दिलेले पत्र.
ഉദാഹരണം :
सावकाराने गहाणखतावर कर्जदाराकडून सही करून घेतली.
ह्या घराचे गहाणखत त्या सावकारापाशी आहे.
പര്യായപദങ്ങൾ : गहाणखत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
तारणपत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taaranapatr samanarthi shabd in Marathi.