അർത്ഥം : एखाद्याची वाट पाहत राहणे.
ഉദാഹരണം :
तो यायला नेहमीच उशीर करतो आणि लोक उगीच ताटकळतात
അർത്ഥം : बराच वेळ हालचाल न केल्याने शरीराचे अवयव जड होणे.
ഉദാഹരണം :
रांगेत उभे राहून माझे पाय ताटकळले.
പര്യായപദങ്ങൾ : ताठरणे
ताटकळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taataklane samanarthi shabd in Marathi.