അർത്ഥം : जिच्यापासून माणसाला आपली सुटका करून घ्यावीशी वाटते ती मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूती.
ഉദാഹരണം :
मुलांचे संगोपन नीट व्हावे म्हणून तिला खूप दुःखे सोसावी लागली
പര്യായപദങ്ങൾ : कष्ट, खस्ता, ताप, त्रास, दुःख, पीडा, विषाद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मन की वह अप्रिय और कष्ट देने वाली अवस्था या बात जिससे छुटकारा पाने की स्वाभाविक प्रवृत्ति होती है।
दुख में ही प्रभु की याद आती है।तसदी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tasdee samanarthi shabd in Marathi.