അർത്ഥം : गालावर मिशीसारखी लाल चिन्हे असलेली बुलबुल.
ഉദാഹരണം :
शिपाई बुलबुलच्या डोक्यावर काळा शेंडा असतो.
പര്യായപദങ്ങൾ : तिरवाली फेंसा, तुरेवाला बुलबुल, पाकळफणी, फेंसरड, फेंसा, बुलबुल, लाल गिब्या, शिपाई बुलबुल, सफेत फेंसा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार की बुलबुल जो कलसिरी के आकार की होती है और इसका ऊपरी भाग भूरा और पेट का भाग सफेद होता है।
कमेरा बुलबुल की कलगी काले रंग की होती है।അർത്ഥം : बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..
പര്യായപദങ്ങൾ : गोसावी, गोसावी पाखरू, धवळा परेट, परेट, पावसाळी, पेरवा, फेंसरडा, बाण घीश्या, बाणघुश्या, वांडर, शाही बुलबुल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
डोंगर फेंसा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dongar phemsaa samanarthi shabd in Marathi.