അർത്ഥം : डाव्या पक्षाचा अनुयायी.
ഉദാഹരണം :
पश्चिम बंगालात डाव्यांचे सरकार आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पूर्वेकडे तोंड केले असता जो भाग शरीराच्या उत्तरेकडे असतो त्या भागाच्या बाजूचा.
ഉദാഹരണം :
तो माझ्या डाव्या बाजूला उभा होता.
പര്യായപദങ്ങൾ : सव्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Being or located on or directed toward the side of the body to the west when facing north.
My left hand.डावा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daavaa samanarthi shabd in Marathi.