പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള ठेंगणा എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

ठेंगणा   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

അർത്ഥം : खूपच छोट्या उंचीचा मनुष्य.

ഉദാഹരണം : सर्कसमधील बुटक्याचे खेळ पाहून मुले हसून हसून लोटपोट झाली.

പര്യായപദങ്ങൾ : खुजा, गिड्डा, ठेंगू, बटुंकणा, बटुकणा, बुटकगणा, बुटका, बुटका मनुष्य, बुटका माणूस, बुटुंकगणा, बुटुंगा, वामनमूर्ती


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

बहुत छोटे कद का मनुष्य।

सरकस में बौने का खेल देखकर बच्चे लोट-पोट हो गये।
टिलवा, ठिंगना, ठिगना, ठेंगना, नाटा, बौना

A person who is markedly small.

dwarf, midget, nanus

ठेंगणा   विशेषण

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

അർത്ഥം : उंचीने लहान असलेला.

ഉദാഹരണം : ठेंगण्या बाळूचा हात फळीवरच्या लाडवाच्या डब्यापर्यंत पोचत नव्हता

പര്യായപദങ്ങൾ : खुजा, गिड्डा, ठेंगू, बुटका, वामनमूर्ती


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जो छोटे कद का हो।

ठिंगना व्यक्ति कूद-कूद कर वृक्ष की डाल पकड़ने की कोशिश कर रहा था।
अल्पमूर्ति, खट्टन, गुट्टा, छोटा, टिम्मा, ठिंगना, ठिगना, ठेंगना, नाटा, निखर्व, बौना, वामन
൨. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

അർത്ഥം : कमी उंचीचा, अधिक वर न गेलेला.

ഉദാഹരണം : मुले शाळेची ठेंगणी भिंत ओलांडून जात आहेत.

പര്യായപദങ്ങൾ : कमी उंचीचा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जो अधिक ऊपर तक न गया हो।

बच्चे पाठशाला की नीची दीवार फाँद कर जा रहे हैं।
अतुंग, नीचा

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

ठेंगणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thengnaa samanarthi shabd in Marathi.