അർത്ഥം : एखाद्यावर आपल्या व्यंगयुक्त गोष्टींनी आघात करणे.
ഉദാഹരണം :
परीक्षेत चांगले गुण न मिळाल्याने सर्वजण रितूला टोमणे मारत आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : टोमणा मारणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी को अपनी व्यंगपूर्ण बातों से मर्माहत करना।
परीक्षा में अच्छा परिणाम न मिलने के कारण सभी रितु पर कटाक्ष कर रहे थे।അർത്ഥം : अप्रत्यक्षरित्या एखाद्यास ऐकविण्यासाठी जोराने एखादी व्यंगात्मक गोष्ट बोलण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
त्याची टोमणे मारण्याची सवय काही जात नाही.
പര്യായപദങ്ങൾ : कोपरखळी मारणे, टोमणा मारणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
परोक्ष रूप से किसी को सुनाने के लिए जोर से कोई व्यंग्यपूर्ण बात कहने की क्रिया।
वह अपने व्यंग्य करने की आदत से बाज नहीं आती।टोला मारणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tolaa maarne samanarthi shabd in Marathi.