അർത്ഥം : आधार नसेलला किंवा टेका न लावलेला.
ഉദാഹരണം :
आधार नसलेली मूर्ती अचानक खाली पडली.
പര്യായപദങ്ങൾ : आधार न दिलेला, आधार नसलेला, आधारहीत, टेका नसलेला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
टेका न दिलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tekaa na dilelaa samanarthi shabd in Marathi.