അർത്ഥം : मोर, बगळा इत्यादी पक्षांचे ओरडणे.
ഉദാഹരണം :
ढग दाटताच मोराने आनंदाने टाहो फोडून पिसारा फुलवला
അർത്ഥം : रडण्याच्या सुरुवातीला होणारा मोठा आवाज.
ഉദാഹരണം :
अर्भकाचा टाहो ऐकताच आई सुखावली
टाहो व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taaho samanarthi shabd in Marathi.