അർത്ഥം : दोन झाडांना बांधावयाचा,जाड दोर्यांचा जाळीदार टांगता बिछाना.
ഉദാഹരണം :
दादा बागेत झोपाळ्यावर लवंडून पुस्तक वाचतो आहे
പര്യായപദങ്ങൾ : हॅमक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह झूला जो रस्सियों की जालियों से बुना गया हो और जिसे दो पेड़ों या खंभों के बीच बाँधा जाए।
वह जाली झूले पर झूल रहा है।झोपाळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhopaalaa samanarthi shabd in Marathi.