അർത്ഥം : योग्य त्या सप्तकात ध्वनी निर्माण करायला तयार होणे.
ഉദാഹരണം :
तंबोरा कसा छान लागला
പര്യായപദങ്ങൾ : लागणे
അർത്ഥം : दोन किंवा अधिक वस्तूंची अवस्था, गुण,रूप इत्यादींचे एकमेकांशी अनुरूप किंवा समान असणे.
ഉദാഹരണം :
यांची सही ह्या कागदावरच्या सहीशी जुळते..
അർത്ഥം : विशिष्ट रचनेत वा मांडणीत व्यवस्थित बसणे.
ഉദാഹരണം :
अता कुठे तीन पाने जुळली.
അർത്ഥം : घटकांनी मिळून तयार होणे.
ഉദാഹരണം :
बोलता बोलता पद्य जुळले.
അർത്ഥം : आवश्यक ते घटक किंवा घटनांची पूर्तता होणे.
ഉദാഹരണം :
वधुवरमेळाव्यात शंभर लग्ने जुळली.
അർത്ഥം : मत जुळणे.
ഉദാഹരണം :
त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Have smooth relations.
My boss and I get along very well.അർത്ഥം : दोन गोष्टी एकमेकांच्या जवळ येऊन त्यांचा परस्परांना स्पर्श होईल अशा स्थितीत असणे.
ഉദാഹരണം :
कवळ उचलताना पाचही बोटे जुळतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कुछ वस्तुओं का इस प्रकार परस्पर मिलना या सटना कि एक का अंग या तल दूसरी के साथ लग या चिपक जाए।
इस कुर्सी का टूटा हुआ हत्था जुड़ गया।जुळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. julne samanarthi shabd in Marathi.