അർത്ഥം : सर्व राष्ट्रांच्या स्तरावरील.
ഉദാഹരണം :
जागतिक साक्षरता परिषदेचे यजमानपद भारताने भूषवले
പര്യായപദങ്ങൾ : सर्वराष्ट्रीय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसकी वैश्विक व्यापकता या व्यावहरिकता हो।
यह सार्वभौमिक आयात का मुद्दा है।അർത്ഥം : आख्खी पृथ्वी वा सारे जग वा त्यातील सारे देश ह्यांच्याशी संबंध ठेवणारा अथवा त्यांत असणारा.
ഉദാഹരണം :
भारत नेहमी जागतिक हिताचा विचार करतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सारी पृथ्वी या पूरे विश्व या उसके सब देशों से संबंध रखने या उसमें होने वाला।
भारत सदैव सार्वभौमिक हित की बात करता है।जागतिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaagtik samanarthi shabd in Marathi.