അർത്ഥം : ठराविक प्रमाणात पाणी भरलेल्या चिनीमातीच्या वाट्यांवर, बारीक काठ्यांनी आघात करून त्या सुरात वाजवण्याचे एक वाद्य.
ഉദാഹരണം :
त्याने जलतरंगावर हा राग काय सुरेख वाजवला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का बाजा जो जल से भरी धातु या चीनी मिट्टी की कटोरियों पर आघात करके बजाया जाता है।
वह जलतरंग बजाना सीख रहा है।जलतरंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jalatarang samanarthi shabd in Marathi.