പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള जमवणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

जमवणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : (पसरलेल्या वस्तूंना )एका ठिकाणी आणून ठेवणे.

ഉദാഹരണം : शेतकरी पसरलेले धान्य गोळा करत आहे.

പര്യായപദങ്ങൾ : एकत्रित करणे, गोळा करणे, जमा करणे, पुंजवणे, पुंजविणे, पुंजाविणे, पुजावणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

(बिखरी या फैली वस्तुओं को)एक जगह लाना या इकट्ठा करना।

किसान बिखरे अनाज को एकत्रित कर रहा है।
अँजोरना, अंजोरना, इकट्ठा करना, एकत्रित करना, बटोरना, समेटना

Assemble or get together.

Gather some stones.
Pull your thoughts together.
collect, garner, gather, pull together
൨. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : साठा करणे वा एकत्रित करणे.

ഉദാഹരണം : घर बांधण्यासाठी मोहनने कष्ट करून पैसे जमवले

പര്യായപദങ്ങൾ : साठवणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

संचित या एकत्रित करना।

वह घर बनाने के लिए बड़ी मेहनत से एक-एक पैसा जोड़ रहा है।
इकट्ठा करना, एकत्र करना, एकत्रित करना, जमा करना, जुटाना, जोड़ना, सँजोना, संग्रह करना, संग्रहना, संचित करना, संजोना

അർത്ഥം : घडून येईल असे करणे.

ഉദാഹരണം : त्यांनी माझ्या भावाचे लग्न जुळवले.

പര്യായപദങ്ങൾ : जुळवणे

൪. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : आपल्या पक्षातील लोकांना एकत्र करणे.

ഉദാഹരണം : भांडण करण्यासाठी राकेश लोकांना गोळा करत आहे.

പര്യായപദങ്ങൾ : एकत्रित करणे, गोळा करणे, गोळावणे, गोळाविणे, जमा करणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

अपने पक्ष के लोगों को एकत्र करना।

झगड़ा करने के लिए राकेश लोगों को गोलिया रहा है।
गोलियाना

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

जमवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jamvane samanarthi shabd in Marathi.