അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : दुसर्याची वस्तू गुपचूप लांबवण्याची क्रिया.
ഉദാഹരണം : बारीक पाळत ठेवल्याने त्याची चोरी उघड झाली
പര്യായപദങ്ങൾ : अपहार, उचेलेगिरी, चोरीचपाटी, चौर्य, चौर्यकर्म
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
छिपकर दूसरे की वस्तु लेने की क्रिया या भाव।
The act of taking something from someone unlawfully.
അർത്ഥം : इतरांपासून एखादी गोष्ट लपवण्याची क्रिया.
ഉദാഹരണം : माझ्यापासून काही चोरण्याची गरज नाही.
किसी से कोई बात आदि गुप्त रखने या छिपाने की क्रिया या भाव।
The activity of keeping something secret.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക
चोरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. choree samanarthi shabd in Marathi.