അർത്ഥം : उपजीविकेच्या वा सामाजिकतेच्या दृष्टीने आवश्यक नसलेली, पण सुखावह वाटणारी गोष्ट.
ഉദാഹരണം :
तो चैन म्हणून शिकार करतो.
അർത്ഥം : एखादे काम, दुःख, आजार, चिंता इत्यादींपासून मुक्तता.
ഉദാഹരണം :
औषध घेतल्यानंतरच मला डोकेदुखीपासून आराम मिळाला.
പര്യായപദങ്ങൾ : आराम, विसावा, सुखरूपता, स्वस्थता, स्वास्थ्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The feeling that comes when something burdensome is removed or reduced.
As he heard the news he was suddenly flooded with relief.चैन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chain samanarthi shabd in Marathi.