അർത്ഥം : अंगावर ठिपके असलेले, आखूड शिंगांचे किंवा बिन शिंगाचे हरिण.
ഉദാഹരണം :
चितळांचा समूह पाणी पिण्यास तलावाकाठी आला.
പര്യായപദങ്ങൾ : चित्रमृग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का हिरण जिसके शरीर पर सफ़ेद या अन्य प्रकार की चित्ती पाई जाती है।
इस चिड़ियाघर में चीतलों की भरमार है।चितळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chital samanarthi shabd in Marathi.