അർത്ഥം : परिणाम वा प्रतिक्रिया यांविषयीचा विचार.
ഉദാഹരണം :
आगरकरांनी सुधारणेविषयीचे विचार मांडताना लोकमताची तमा मुळीच बाळगली नाही
പര്യായപദങ്ങൾ : काळजी, क्षिती, तमा, दरकार, पर्वा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कोई काम (विशेषतः अनुपयुक्त या अनुचित काम) करते समय मन को होनेवाला यह औचित्यपूर्ण विचार कि इस काम से बड़ों के मान को ठेस लगेगी।
आगरकरजी ने सुधार संबंधी विचार व्यक्त करते समय जनमत की परवाह नहीं की।चाड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaad samanarthi shabd in Marathi.