അർത്ഥം : जीवनात केले जाणारे बरे वाईट काम.
ഉദാഹരണം :
तिच्या चारित्र्यावर कुठलेही डाग नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या माणासाच्या जीवनक्रमाचे वर्णन.
ഉദാഹരണം :
मी महात्मा गांधीचे जीवनचरित्र वाचले आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी के जीवन से संबंधित सारी बातों आदि का वर्णन।
वह अपनी जीवनी लिख रही है।An account of the series of events making up a person's life.
biography, life, life history, life storyഅർത്ഥം : आयुष्यात केले जाणारे कार्य किंवा आचरण यांचे स्वरूप जे एखाद्याची योग्यता, माणुसकी इत्यादिचे सूचक असते.
ഉദാഹരണം :
चारित्र्य व्यक्तीची योग्यता दर्शविते.
പര്യായപദങ്ങൾ : चारित्र्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जीवन में किए जाने वाले कार्यों या आचरणों का स्वरूप जो किसी की योग्यता, मनुष्यत्व आदि का सूचक होता है।
चरित्र मनुष्य की योग्यता को दर्शाता है।चरित्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. charitr samanarthi shabd in Marathi.