അർത്ഥം : पायात मागच्या बाजूने चढवता येणारा जोडा.
ഉദാഹരണം :
शिवबा पायातले चढाव उतरून आत गेला
അർത്ഥം : उंच होत गेलेला भाग.
ഉദാഹരണം :
शिखरावर पोहोचण्यासाठी अजून थोडा चढ चढावा लागेल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
चढाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chadhaav samanarthi shabd in Marathi.