അർത്ഥം : कावळ्यापेक्षा आकाराने लहान घार.
ഉദാഹരണം :
चचाण्याच्या वरच्या अंगाचा रंग राखी व खालच्या अंगाचा रंग पांढरा असतो.
പര്യായപദങ്ങൾ : कापसी, छोटा शिखरा, पांजरा, पिटु उभळी, पिटु उभळ्या, पिटुं उभळी, पिटुंगला, पिटुंगली, पिटुकली, पिटुबला, पिटुबली, पीठ उबळी, लहान शिखरा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : राखी उदी रंगाचा ससाणा.
ഉദാഹരണം :
लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.
പര്യായപദങ്ങൾ : एसरा, कवडी शिखरा, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, शिखरा, सताना, ससाणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : आकाराने कबुतराएवढा, बारक्या चणीचा ससाणा.
ഉദാഹരണം :
देवससाणा वरून विटकरी तांबड्या रंगाचा असतो.
പര്യായപദങ്ങൾ : देवनारझिनक, देवनारझी, देवससाणा, ससिणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का बाज जो आकार में कबूतर के बराबर होता है।
नारझिनक ऊपर से ईंट जैसे लाल रंग सा दिखता है।चचाण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chachaan samanarthi shabd in Marathi.