അർത്ഥം : एखादी गोष्ट नकोशी वाटल्यामुळे त्यापासून दूर जाण्याची भावना.
ഉദാഹരണം :
बीभत्स दृश्यांची मला घृणा येते.
പര്യായപദങ്ങൾ : तिरस्कार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
घृणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghrinaa samanarthi shabd in Marathi.