അർത്ഥം : घ्राणेंद्रियाला, डोळ्यांना न आवडणारी ओंगळ वस्तू.
ഉദാഹരണം :
अंगणात किती घाण पडली आहे
അർത്ഥം : एखाद्या वस्तूवर पडणारी वा जमणारी धूळ वा बारीक कण.
ഉദാഹരണം :
कपड्यावरील मळ काढण्यासाठी त्याला साबणाने धुतले पाहिजे.
പര്യായപദങ്ങൾ : मळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Fine powdery material such as dry earth or pollen that can be blown about in the air.
The furniture was covered with dust.അർത്ഥം : स्वच्छ नसलेला.
ഉദാഹരണം :
भिकार्याचे कपडे घाणेरडे होते.
अशुद्ध रक्त शुद्ध होण्यासाठी हृदयाकडे जाते.
പര്യായപദങ്ങൾ : अशुद्ध, अस्वच्छ, गचाळ, गदळ, गलिच्छ, घाणेरडा, मलिन, मळकट, मळका
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो स्वच्छ न हो या जिस पर मैल, धूल आदि हों।
पाठशाला में मैले कपड़े पहनकर नहीं आना चाहिए।Soiled or likely to soil with dirt or grime.
Dirty unswept sidewalks.घाण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaan samanarthi shabd in Marathi.