അർത്ഥം : सत्य मानलेले गुणधर्म व एखाद्या तर्काला दिलेला त्या गुणधर्माचा आधार.
ഉദാഹരണം :
काही धारणा ह्या काळानुसार कुचकामी ठरतात.
പര്യായപദങ്ങൾ : आधारतत्त्व, गृहितत्त्व, धारणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह कथन जिसे सत्य माना गया हो और जो किसी परिकल्पना का आधार बनाता हो।
कुछ अभिधारणाएँ समय की कसौटी पर खरी नहीं उतरती हैं।गृहितक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. grihitak samanarthi shabd in Marathi.