അർത്ഥം : ऊस, ताड, माड इत्यादी वनस्पतींपासून मिळणारा रस उकळून थंड केल्यावर तयार होणारा घन पदार्थ.
ഉദാഹരണം :
उसापासून गूळ तयार करण्याची क्रिया भारतात प्राचीन काळपासून माहीत आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
गूळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gool samanarthi shabd in Marathi.