അർത്ഥം : रागाने किंवा त्वेषाने कर्कश आवाजात ओरडणे.
ഉദാഹരണം :
नोकराचे बोलणे ऐकून मालक त्याच्यावर गुरगुरला.
പര്യായപദങ്ങൾ : अंगावर येणे, खेकसणे, गरकावणे, गुरकणे, गुरगुरणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
गुरुगुरुणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gurugurune samanarthi shabd in Marathi.