അർത്ഥം : एखाद्या गोष्टीच्या चांगल्या गुणांविषयी काढलेले चांगले उद्गार.
ഉദാഹരണം :
आपली प्रशंसा ऐकून तो सुखावला.
गोपाळच्या बहादुरीबद्दल सर्वांनी त्याला शाबासकी दिली.
പര്യായപദങ്ങൾ : कौतुक, गोडवा, तारीफ, नवाजणी, नवाजणूक, नवाजस, नवाजी, प्रशंसा, प्रशस्ती, वाखाणणी, वाहवा, शाबासकी, स्तुती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु, व्यक्ति, आदि या उनके गुणों या अच्छी बातों के संबंध में कही हुई आदरसूचक बात।
प्रशंसा से सभी खुश और प्रोत्साहित होते हैं।അർത്ഥം : चांगल्या गुणांची प्रशंसा करण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
स्वप्नील आपल्या आईवडीलांचे गुणगान गात असतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An expression of approval and commendation.
He always appreciated praise for his work.അർത്ഥം : एखाद्याचे गुण वर्णन करण्यासाठी गायले जाणारे गीत.
ഉദാഹരണം :
संत मंडळी देवाचे गुणगान करीत देवळात बसले होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी की प्रशंसा में गाया जानेवाला गीत।
संत लोग हमेशा प्रभु का गुणगान गाते रहते हैं।गुणगान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gungaan samanarthi shabd in Marathi.