അർത്ഥം : मातीत राहणारा, मातीतील सेंद्रिय घटकांवर जगणारा व जमिनीची उत्पादनक्षमता वाढवणारा विशेषतः पावसाळ्यात आढळणारा एक प्रकारचा कृमी.
ഉദാഹരണം :
शेतकर्यांसाठी गांडूळ फार उपयोगी आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
गांडवळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaandval samanarthi shabd in Marathi.