അർത്ഥം : एखाद्यास कर्ज देऊन ते परत मिळेल की नाही यासाठी विश्वासार्थ त्याची एखादी वस्तू आपल्याकडे ठेवणे.
ഉദാഹരണം :
सावकाराने कित्येक शेतकर्यांच्या जमिनी गहाण ठेवल्या आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : गहाणवट ठेवणे, तारण ठेवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी को कुछ ऋण देकर उसके बदले में उसकी कोई चीज़ अपने पास रखना।
साहूकार ने कितने किसानों की ज़मीन गिरवी रखी है।അർത്ഥം : एखाद्याकडून काही कर्ज घेऊन त्याबदल्यात एखादी वस्तू आपल्याकडे ठेवणे.
ഉദാഹരണം :
मुलीच्या लग्नासाठी मंगलूने आपले शेत गहाण ठेवले.
പര്യായപദങ്ങൾ : गहाणवट ठेवणे, तारण ठेवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी से कुछ ऋण लेकर उसके बदले कोई चीज़ उसके पास रखना।
बेटी का विवाह करने के लिए मंगलू ने अपना खेत गिरवी रखा।Put up as security or collateral.
mortgageगहाण ठेवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gahaan thevne samanarthi shabd in Marathi.