അർത്ഥം : गर्भधारणा झाल्यापासून मूल जन्माला येईपर्यंतचा कालावधी.
ഉദാഹരണം :
गर्भकाळात आईने आपली विशेष काळजी घेतली पाहिजे.
प्रत्येक प्राण्याचा गर्भावधी वेगवेगळा असतो.
പര്യായപദങ്ങൾ : गर्भकाळ, गर्भारपणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
डिंब अथवा अंडाणु के गर्भाधान के समय से लेकर बच्चे के जन्म लेने तक का समय।
गर्भकाल के दौरान हर माँ को अपना विशेष ध्यान रखना चाहिए।गर्भावधी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garbhaavdhee samanarthi shabd in Marathi.