അർത്ഥം : चालू होण्यास प्रवृत्त करणारी प्रेरणा.
ഉദാഹരണം :
ह्या घटनेमुळे त्यांच्या कार्याला चालना मिळाली.
പര്യായപദങ്ങൾ : चालना
അർത്ഥം : विशिष्ट स्थितीच्या सापेक्षतेने होणारा बदल.
ഉദാഹരണം :
धक्का दिल्याने चेंडूला गती मिळाली.
गती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gatee samanarthi shabd in Marathi.