അർത്ഥം : घोड्यावर नीट बसता यावे ह्यासाठी त्याच्या पाठीवर घालावयाचे विशिष्ट प्रकारचे लोकरी किंवा कातडी आसन.
ഉദാഹരണം :
राजाच्या घोड्याचे खोगीर खूपच मौल्यवान होते.
പര്യായപദങ്ങൾ : पलाण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
खोगीर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khogeer samanarthi shabd in Marathi.