അർത്ഥം : एखाद्याला खुश करण्यासाठी त्याची खोटी स्तुती करण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
मंजुळा तोंडपुजेपणा करण्यात पटाईत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : खुशामत, चमचेगिरी, तोंडपुजेपणा, लांगूलचालन, हांजीहांजी, हाजीहाजी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी को प्रसन्न करने के लिए झूठी या अत्यधिक प्रशंसा करने की क्रिया, अवस्था या भाव।
लगता है कि मंजुली को तारीफ़ और चापलूसी में फ़र्क़ नहीं समझ आता है।खुशमस्करी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khushamaskaree samanarthi shabd in Marathi.