അർത്ഥം : प्रवाळ खडकांनी किंवा वाळूच्या बांधांनी समुद्रापासून विलग झालेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर.
ഉദാഹരണം :
चारी बाजूंनी पसरलेली हिरवळ, खाजण, समुद्रकिनारे मनाला प्रफुल्लित करत होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : खाडीत वाहून आलेल्या गाळामुळे बनलेला, ओहोटीच्या वेळी उघडा पडणारा भूभाग.
ഉദാഹരണം :
विशिष्ट तर्हेचा बांध बांधून खाजणाचा शेतीसाठी उपयोग करून घेतात.
അർത്ഥം : मीठ तयार करण्यासाठी केलेला वाफा.
ഉദാഹരണം :
ह्या खाडीच्या शेजारी खाजणे पसरली आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
थोड़ी-थोड़ी दूर पर मेडों से बनाए हुए वे विभाग जिसमें नमक बनाने के लिए समुद्री पानी भरते हैं।
इस खाड़ी के बगल में नमक की क्यारियाँ फैली हुई हैं।खाजण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaajan samanarthi shabd in Marathi.