അർത്ഥം : घसा स्वच्छ करण्यासाठी वा कफ काढण्यासाठी घशाला जोर देऊन खाकरा काढणे.
ഉദാഹരണം :
सकाळी घसा खाकरल्यास दिवसभर कफाचा त्रास कमी होतो.
പര്യായപദങ്ങൾ : खाकरा काढणे, खाकेरणे, बेडका काढणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Discharge (phlegm or sputum) from the lungs and out of the mouth.
cough out, cough up, expectorate, spit out, spit upखाकरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaakrane samanarthi shabd in Marathi.