പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള खरकटे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

खरकटे   नाम

൧. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

അർത്ഥം : खरकट्या अन्नाचा कण, चुरा इत्यादी.

ഉദാഹരണം : जेवण झाल्यावर तिने सर्व खरकटे उचलून ओल्या फडक्याने लादी पुसली.

അർത്ഥം : राहिलेला अपुरा व्यवहार.

ഉദാഹരണം : त्याचे खरकटे आवरता आवरता फार त्रास झाला.

അർത്ഥം : न भाजलेल्या पदार्थाचा स्वयंपाक.

ഉദാഹരണം : भाजलेली मुगाची डाळ खरकटी नसल्याने धान्यफराळाला चालते.

खरकटे   विशेषण

൧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : पाण्यात शिजवलेले किंवा मिसळलेले.

ഉദാഹരണം : पीठ दुधात किंवा फळाच्या रसात मिसळलेले असतील तर ते खरकटे होत नाही.

൨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : ज्याला पाण्यात शिजवलेले अन्न लागले आहे वा त्या अन्नाचा स्पर्श झाला आहे असा.

ഉദാഹരണം : तुझे खरकटे ताट मोरीत घासायला ठेव.

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

खरकटे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kharkate samanarthi shabd in Marathi.