അർത്ഥം : जो क्षितीजाच्या सरळ पातळीवर असलेला.
ഉദാഹരണം :
क्षितिजसमांतर रेषा आणि लंब रेषा जिथे एकमेकींना छेदताता तिथे नव्वद अंशाचा कोन बनतो.
പര്യായപദങ്ങൾ : आडवा, क्षितिजसमांतर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
क्षितिजसमसूत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kshitijasamasootr samanarthi shabd in Marathi.