അർത്ഥം : ममतेने लहान मुलादिकांच्या अंगावर हात फिरवण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
आईने कुरवाळल्यानंतर लहान बाळाने लगेच रडणे बंद केले.
പര്യായപദങ്ങൾ : गोंजारणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कुरवाळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kuravaalne samanarthi shabd in Marathi.