അർത്ഥം : सामान्यतः करण्यास अशक्यप्राय वाटणारी, पण सरावाने आत्मसात केलेली कृती.
ഉദാഹരണം :
वैमानिकांनी विमानांच्या आश्चर्यकारक कसरती दाखवल्या.
അർത്ഥം : एखादे काम साधण्यासाठी करावा लागणारा आटोकाट प्रयत्न.
ഉദാഹരണം :
मोठ्या कसरतीने मला विद्यापीठात प्रवेश मिळाला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी काम को पूरा करने के लिए किया जाने वाला अत्यधिक प्रयास।
बड़ी कसरत के बाद मुझे महाविद्यालय में प्रवेश मिला।कसरत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kasrat samanarthi shabd in Marathi.