അർത്ഥം : शरीराच्या अवयवात उठणारी तिडीक किंवा राहूनराहून सतत होणारी वेदना.
ഉദാഹരണം :
मुरगळल्यामुळे पायातून सतत कळा येत होत्या.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : रोग अथवा वेदना इत्यादींचा आवेग.
ഉദാഹരണം :
वेदनेची कळ येताच तो ओरडत असे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Something that rises rapidly.
A wave of emotion swept over him.അർത്ഥം : काही यांत्रिक काम करण्यासाठी यंत्रावरील विशिष्ट कळ.
ഉദാഹരണം :
ह्या कळपाटाच्या काही कळा खराब आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कुछ यंत्रों में यांत्रिक कार्य के संपादन के लिए प्रयुक्त कुंजीपटल पर बनी हुई आकृतियों में से एक।
इस कुंजीपटल की कुछ कुंजियाँ खराब हो गई हैं।कळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kal samanarthi shabd in Marathi.