അർത്ഥം : भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी एक अवतार जो अजूनही घेतला गेलेला नाही.
ഉദാഹരണം :
पुराणात असे प्रतिपादन केलेले आहे की कलयुगात कल्की अवतरणार आहेत
പര്യായപദങ്ങൾ : कल्की अवतार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भगवान विष्णु के दस अवतारों में से एक जिसका होना अभी बाकी है।
पुराणों में वर्णित है कि कलियुग में कल्कि अवतरित होंगे।The 10th and last incarnation of Vishnu.
kalkiकल्की व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalkee samanarthi shabd in Marathi.