അർത്ഥം : एखाद्या कार्यालयात किंवा संस्थेत वेतन घेऊन काम करणारा मनुष्य.
ഉദാഹരണം :
शासकीय कर्मचार्यांना अनेक सोयी मिळतात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A worker who is hired to perform a job.
employeeഅർത്ഥം : एखाद्या कार्यालयातील सर्व कर्मचारी.
ഉദാഹരണം :
आमच्या कार्यालयातील कर्मचार्यांचा संप आहे.
പര്യായപദങ്ങൾ : कर्मचारी वर्ग, कर्मचारी वृंद, स्टाफ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी कार्यालय के सभी कर्मचारी।
कर्मचारी-वृन्द ने मिलकर महापूजा का आयोजन किया।Personnel who assist their superior in carrying out an assigned task.
The hospital has an excellent nursing staff.कर्मचारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karmachaaree samanarthi shabd in Marathi.