അർത്ഥം : आपल्या पायांवर सरळ वर डोके असलेला किंवा जो वाकलेला, बसलेला किंवा झोपलेला नाही असा (जीव किंवा पशूपक्षी).
ഉദാഹരണം :
मालकाने समोर उभ्या असलेल्या नोकराला जवळ बोलावले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : निवडणुकीत निवडून येण्यासाठी उमेदवार म्हणून सर्वांसमोर येणारा.
ഉദാഹരണം :
ह्या भागातून उभ्या असलेल्या उमेदवारांना जिंकण्याची आशा आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
निर्वाचन में चुने जाने के लिए उम्मीदवार के रूप में प्रस्तुत होने वाला।
इस क्षेत्र में खड़े उम्मीदवारों को जीतने की आशा है।उभा असलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ubhaa aslelaa samanarthi shabd in Marathi.