അർത്ഥം : दोन वस्तूंचे साम्य,साधर्म्य वर्णिले असता होणारा एक अर्थालंकार.
ഉദാഹരണം :
अरे संसार संसार जसा तवा चुल्हावर हे उपमेचे उदाहरण आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
साहित्य में एक अलंकार जिसमें दो वस्तुओं में भेद रहते हुए भी उन्हें समान बतलाया जाता है।
चरण कमल बंदौ हरिराई में उपमा अलंकार है।A figure of speech that expresses a resemblance between things of different kinds (usually formed with `like' or `as').
simileഅർത്ഥം : एखादी वस्तू, कार्य किंवा गुणाला दुसरे एखादी वस्तू, कार्य किंवा गुण यांच्या समान दाखवण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
सुंदर स्त्रियांना चंद्राची उपमा दिली जाते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु,कार्य या गुण को दूसरी वस्तु,कार्य,या गुण के समान बतलाने की क्रिया।
सुंदर स्त्रियों को चाँद की उपमा दी जाती है।Relation based on similarities and differences.
comparisonഅർത്ഥം : रवा भाजून व त्यात भाज्या घालून केलेला एक तिखट पदार्थ.
ഉദാഹരണം :
सोमवारी शाळेत उपमा वाटतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सूजी को भूनकर तथा उसमें सब्जी डालकर बनाया हुआ एक नमकीन खाद्य पदार्थ।
सोमवार के दिन स्कूल में उपमा बाँटा जाता है।उपमा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. upmaa samanarthi shabd in Marathi.