അർത്ഥം : निराश किंवा खिन्न असण्याची अवस्था किंवा भाव.
ഉദാഹരണം :
त्याच्या चेहर्यावर औदासीन्य पसरले होते
പര്യായപദങ്ങൾ : उदासीनता, उदासीनपणा, औदासीन्य, खिन्नता, विषण्णता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
उदास होने की अवस्था या भाव।
उसके चेहरे पर उदासी छायी हुई थी।അർത്ഥം : काळजी, भीती दुःख यापासून होणारा त्रास.
ഉദാഹരണം :
अपयशामुळे त्याच्या मनात उद्वेग दाटून राहिला होता
പര്യായപദങ്ങൾ : अस्वस्थता, उद्विग्नता, उद्वेग, उलघाल, बेचैनी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
आकुल होने की अवस्था या भाव।
आकुलता के कारण मैं इस कार्य पर अपना ध्यान केन्द्रित नहीं कर पा रहा हूँ।उदासी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udaasee samanarthi shabd in Marathi.