അർത്ഥം : ज्याच्या आडून चंद्र,सूर्यांचा उदय होतो तो काल्पनिक पर्वत.
ഉദാഹരണം :
सूर्य उदयाचलावर येताच अंधाराचा मागमूसच उरत नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
उदयाचल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udayaachal samanarthi shabd in Marathi.