അർത്ഥം : प्राचीनकाळी घडलेल्या हकीकतीचे लेखी किंवा परंपरेने आलेले वर्णन.
ഉദാഹരണം :
क्रांतिकारकांचा इतिहास वाचून आजही डोळे पाणवतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : घडलेल्या गोष्टी, ह्या अशा अशा घडल्या असे सांगणारे शास्त्र.
ഉദാഹരണം :
इतिहासाला गमावले तर भूगोलालाही गमवावे लागेल.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह शास्त्र जिसमें इतिहास की घटनाओं आदि का अध्ययन किया जाता है।
इतिहास मेरा प्रिय विषय है।The discipline that records and interprets past events involving human beings.
He teaches Medieval history.इतिहास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. itihaas samanarthi shabd in Marathi.